उपेंद्र लिमये कबड्डी प्रशिक्षकाच्या भूमिकेत
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
 
 
 
 
'सूर सपाटा' या चित्रपटात उपेंद्र कबड्डी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटासाठी हा वेगळा लूक त्याने केले आहे.  यापूर्वी 'येल्लो' या चित्रपटात तो जलतरणपटूंचा प्रशिक्षक म्हणून दिसला होता. आता या सिनेमात तो अस्सल मराठी मातीतला खेळ असणाऱ्या कबड्डीचे धडे देताना पाहायला मिळणार आहे.