पुन्हा येतोय ' मर्दानी '
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
 
 
 
 
 
 
 
राणी मुखर्जीच्या 'मर्दानी' चित्रपटाने चांगली कमाई केली असून त्याच्या दुसऱ्या भागाची वाट प्रक्षकांना आतुरतेने होती .नुकतेच  'मर्दानी २' येत असल्याची घोषणा  झाली असून यात पुन्हा एकदा राणी जोरदार भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती पोलीस अधीक्षकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे तिच्याबरोबर एका नवोदित अभिनेत्याचीही एंट्री होणार असल्याचे कळतंय. या चित्रपटाचे  दिग्दर्शन गोपी पुथरन करणार आहे.