नागपूरात मेट्रो आणि रस्त्यांच्या कामामुळे ट्रॅफीक जाम
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
नागपूर : शहर दिवसेंदिवस प्रगतीच्या मार्गावर जात आहे, मट्रो रेल्वे, सिमेंटचे रस्ते आणि अन्य विकासकामे शहरात होत आहेत. मात्र, त्या विकासकामांमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
 
 
 
आज दुपारी मट्रोच्या कामामुळे हिंगणा मार्गावर बराच काळ वाहतूक खोळंबली होती.
 
 
 
या मार्गावर औद्योगीक कारखाने, शाळा आणि मोठ-मोठे महाविद्यालये असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतुक सुरु असते. आणि त्यातच मेट्रोची कामे त्यामुळे मोठा ट्रॅफीक जाम झाला होता.