ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. १० ऑक्टोबर २०१९

    दिनांक :10-Oct-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १० अॉक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १८ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०८
☀ सूर्यास्त -१७:५२
⭐ प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:२९
⭐ सायं संध्या - १८:१३ ते १९:२५
⭐ अपराण्हकाळ - १३:३७ ते १५:५३
⭐ प्रदोषकाळ - १८:१३ ते २०:४१
⭐ निशीथ काळ - २३:५२ ते २४:३९
⭐ राहु काळ - १३:५१ ते १५:१९
⭐ श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:११ ते दु.०१:३२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
 
**या दिवशी मसूर खावू नये. 
 
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १२:२२ ते १३:४९ 💰💵
अमृत मुहूर्त-- १३:४९ ते १५:१७ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३४ ते १५:१३
पृथ्वीवर अग्निवास १९:३९ नंतर.🔥
शनि मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - शुक्ल
तिथी - द्वादशी
वार - गुरुवार
नक्षत्र - शततारा
योग - गंड
करण - बव (०६:४१ नंतर बालव)
चंद्र रास - कुंभ
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
विशेष - अखंड - पद्मनाभ - अशोक द्वादशी,द्विदलव्रतारंभ
👉 या दिवशी पाण्यात हळद घालून स्नान करावे.
👉 दत्त कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बृं बृहस्पतये नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व हरभरा डाळ दान करावी.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ,सिंह,कन्या,धनु,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
 
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.