पंचांग - ११ ऑटोबर २०१९

    दिनांक :11-Oct-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ११ ऑटोबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
ग्रहदृष्टी धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ११ अॉक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १९ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०७
☀ सूर्यास्त -१७:५१
⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२९
⭐ सायं संध्या - १८:१२ ते १९:२४
⭐ अपराण्हकाळ - १३:३६ ते १५:५२
⭐ प्रदोषकाळ - १८:१२ ते २०:४०
⭐ निशीथ काळ - २३:५१ ते २४:३८
⭐ राहु काळ - १०:५४ ते १२:२२
⭐ श्राद्धतिथी - त्रयोदशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:३१ ते दु.०३:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी वांग्याचे पदार्थ खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०७:५८ ते ०९:२६ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०९:२६ ते १०:५४ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३४ ते १५:१३
पृथ्वीवर अग्निवास २१:४४ पर्यंत.🔥
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - शुक्ल
तिथी - त्रयोदशी
वार - शुक्रवार
नक्षत्र - पू.भाद्र.
योग - वृद्धि
करण - कौलव (०८:४१ नंतर तैतिल)
चंद्र रास - कुंभ (२३:०३ नंतर मीन)
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - प्रदोष ,सूर्याचा चित्रा नक्षत्र प्रवेश २१:४१ मंडूक वाहन सामान्य वृष्टी योग,रवियोग २१:४१ पर्यंत
👉 या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर घालून स्नान करावे.
👉 दुर्गा कवच व शिव स्तुती या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "शुं शुक्राय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 देवीला दूधाचा व शंकराला सायंकाळी दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व साखर दान करावी.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ,सिंह,कन्या,धनु,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.