पंचांग - १२ ऑक्टोबर २०१९

    दिनांक :12-Oct-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १२ ऑक्टोबर  २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १२ ऑक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २० शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०८
☀ सूर्यास्त -१७:५०
⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२९
⭐ सायं संध्या - १८:११ ते १९:२३
⭐ अपराण्हकाळ - १३:३६ ते १५:५२
⭐ प्रदोषकाळ - १८:११ ते २०:३९
⭐ निशीथ काळ - २३:५० ते २४:३७
⭐ राहु काळ - ०९:२६ ते १०:५४
⭐ श्राद्धतिथी - चतुर्दशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२४ ते दु.०१:३१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मध खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
 
लाभ मुहूर्त-- १३:४९ ते १५:१६ 💰💵
अमृत मुहूर्त-- १५:१६ ते १६:४४ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३४ ते १५:१२
पृथ्वीवर अग्निवास २३:४८ नंतर.🔥
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - शुक्ल
तिथी - चतुर्दशी
वार - शनिवार
नक्षत्र - उ.भाद्र.
योग - ध्रुव
करण - गरज (१०:४६ नंतर वणिज)
चंद्र रास - मीन
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - भद्रा २३:४८ नं.,रवियोग
👉 या दिवशी पाण्यात दारुहळद वनस्पतीचे चूर्ण घालून स्नान करावे.
👉 राहु कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-वृषभ,मिथुन,कन्या,तुळ,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.