पंचांग- १३ ॲाक्टोबर २०१९

    दिनांक :13-Oct-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १३ ॲाक्टोबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १३ ॲाक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २१ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०८
☀ सूर्यास्त -१७:५०
⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२९
⭐ सायं संध्या - १८:११ ते १९:२३
⭐ अपराण्हकाळ - १३:३६ ते १५:५२
⭐ प्रदोषकाळ - १८:११ ते २०:३९
⭐ निशीथ काळ - २३:५० ते २४:३७
⭐ राहु काळ - १६:४६ ते १८:१४
⭐ श्राद्धतिथी - पौर्णिमा श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.१२:४५ नं.शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:३१ ते दु.०२:१७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी तीळ खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०९:२६ ते १०:५३ 💰💵
अमृत मुहूर्त-- १०:५३ ते १२:२१ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३४ ते १५:१२
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - शुक्ल
तिथी - पौर्णिमा
वार - रविवार
नक्षत्र - उ.भाद्र. (०८:१५ नंतर रेवती)
योग - व्याघात
करण - भद्रा (१२:४४ नंतर बव)
चंद्र रास - मीन
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - अन्वाधान,रवि - सर्वार्थसिद्धियोग ०८:१५ पर्यंत,भद्रा १२:४४ पर्यंत, कोजागरी पौर्णिमा , रात्रौ लक्ष्मीइंद्र पूजन,कार्तिक स्नानारंभ,शरद - आग्रयणनवान्न पौर्णिमा,गजनिरांजनविधी,आकाशदीपदान, ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे, महर्षी वाल्मिकी जयंती
👉 या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.
👉 चंद्र कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "-हीं सूर्याय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यदेवांना दहिभाताचा आणि चंद्राला व सर्व देवांना पायस (तांदूळ खीर) याचा नैवेद्य दाखवावा व नारळ पाणी - चिवडा यांचे सेवन करावे.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-वृषभ,मिथुन,कन्या,तुळ,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.