पंचांग - १४ ऑक्टोबर २०१९

    दिनांक :14-Oct-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १४ ऑक्टोबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १४ अॉक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २२ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०८
☀ सूर्यास्त -१७:४९
⭐ प्रात: संध्या - स.०५:१६ ते स.०६:२९
⭐ सायं संध्या - १८:१० ते १९:२४
⭐ अपराण्हकाळ - १३:२९ ते १५:५०
⭐ प्रदोषकाळ - १८:१० ते २०:३८
⭐ निशीथ काळ - २३:५६ ते २४:४५
⭐ राहु काळ - ०८:०० ते ०९:३०
⭐ श्राद्धतिथी - प्रतिपदा श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:११ ते दु.०१:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी कोहळा खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १५:१५ ते १६:४२ 💰💵
अमृत मुहूर्त-- १६:४२ ते १८:१० 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१५ ते १५:०१
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - कृष्ण
तिथी - प्रतिपदा
वार - सोमवार
नक्षत्र - रेवती (१०:३४ नंतर अश्विनी)
योग - हर्षण
करण - बालव (१४:२७ नंतर कौलव)
चंद्र रास - मीन (१०:३४ नंतर मेष)
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - इष्टि,पंचक नक्षत्र समाप्ती १०:३४
👉 या दिवशी पाण्यात चमचाभर गाईचे दूध घालून स्नान करावे.
👉 शिव कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "सों सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकराला दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना खडीसाखर खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-मेष,मिथुन,कर्क,तुळ,वृश्चिक,कुंभ या राशिंना स.१०:३४ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.