खाजगी बस अनियंत्रित होऊन अपघात

    दिनांक :15-Oct-2019
चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
दुर्दैवाने प्रवाशी सुखरूप
समुद्रपुर, 
नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील गोविंदपुर शिवारात नागपूर कडून चंद्रपुर कडे भरधाव वेगाने जात असलेली ट्रवल्स अनियंत्रित होऊन रस्त्यांच्या कडेला शिरली मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळत सुदैवाने ट्रवल्स मधिल प्रवाशी सुखरूप बचावले.
 

 
 
१५ आंक्टोंबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास गोविंदपुर शिवारात नागपूर कडून चंद्रपुर कडे भरधाव वेगाने जात असलेली ट्रवल्स क्रमांक एम.एच २९ ए डब्लू‌. १४६ ही अनियंत्रित होऊन रस्त्यांच्या कडेला शिरली मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळत ट्रवल्स मधिल प्रवाशी सुखरूप बचावले.घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रवल्सला सरळ करून पुढिल प्रवासाठी रवाना केले.