ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग १६ ऑक्टोबर २०१९

    दिनांक :16-Oct-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १६ अॉक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २४ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०९
☀ सूर्यास्त -१७:४८
⭐ प्रात: संध्या - स.०५:१७ ते स.०६:३०
⭐ सायं संध्या - १८:०९ ते १९:२३
⭐ अपराण्हकाळ - १३:३० ते १५:५०
⭐ प्रदोषकाळ - १८:०९ ते २०:३७
⭐ निशीथ काळ - २३:५५ ते २४:४४
⭐ राहु काळ - १२:२१ ते १३:४९
⭐ श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.०४:४२ प.शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२४ ते स.११:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मीठ खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १६:४१ ते १८:०८ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०७:५९ ते ०९:२६ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१६ ते १५:०१
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - कृष्ण
तिथी - तृतीया
वार - बुधवार
नक्षत्र - भरणी (१४:०३ नंतर कृत्तिका)
योग - सिद्धि
करण - वणिज (१६:४२ नंतर भद्रा)
चंद्र रास - मेष (२०:२१ नंतर वृषभ)
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
विशेष - शिवपार्वती - कार्तिकस्वामी - चंद्र पूजन,भद्रा १६:४२ ते २९:०३,सर्वार्थसिद्धियोग १४:०३ नंतर
👉 या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण घालून स्नान करावे.
👉 नारायण कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-मेष,मिथुन,कर्क,तुळ,वृश्चिक,कुंभ या राशिंना रा.०८:२१ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
०९४२२८०६६१७ 
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.