पंचांग- २० ऑक्टोबर २०१९

    दिनांक :20-Oct-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २० ऑक्टोबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २० ऑक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २८ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:१०
☀ सूर्यास्त -१७:४७
⭐ प्रात: संध्या - स.०५:१७ ते स.०६:३१
⭐ सायं संध्या - १८:०७ ते १९:२१
⭐ अपराण्हकाळ - १३:३१ ते १५:५०
⭐ प्रदोषकाळ - १८:०७ ते २०:३६
⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४३
⭐ राहु काळ - १६:३९ ते १८:०५
⭐ श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.०३:१८ नं शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४२ ते दु.०३:४७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी आवळा खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०९:२६ ते १०:५३💰💵
अमृत मुहूर्त-- १०:५३ ते १२:१९💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१७ ते १५:०१
पृथ्वीवर अग्निवास आहे.🔥
गुरु मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - कृष्ण
तिथी - सप्तमी
वार - रविवार
नक्षत्र - आर्द्रा (१५:२० नंतर पुनर्वसू)
योग - शिव
करण - भद्रा (१५:१८ नंतर बव)
चंद्र रास - मिथुन
सूर्य रास - तुळ
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - भानुसप्तमी(सूर्यग्रहणासमान पुण्यदायक), रवियोग १५:२० पर्यंत, त्रिपुष्करयोग १५:२० ते २६:४१
👉 या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.
👉 त्रैलोक्यमंगल सूर्य कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "ऱ्हीं सूर्याय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यदेवांना केशर भाताचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,मिथुन,सिंह,कन्या,धनु,मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
 
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.