चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंतची मतदानाची टक्केवारी

    दिनांक :21-Oct-2019
चंद्रपूर जिल्ह्यातील 6 मतदारसंघातील सकाळी सात ते अकरा ( ७ ते ११ ) या कालावधीतील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे
राजुरा. 17.53%
चंद्रपूर. 11.31%
बल्लारपूर 18.16%
ब्रह्मपुरी 19.18%
चिमूर. 18.66%
वरोरा 17.90%
एकूण टक्केवारी 16.79 %