पंचांग - २१ ऑक्टोबर २०१९

    दिनांक :21-Oct-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २१ ऑक्टोबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २१ ऑक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २९ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:१०
☀ सूर्यास्त -१७:४४
⭐ प्रात: संध्या - स.०५:१७ ते स.०६:३१
⭐ सायं संध्या - १८:०५ ते १९:१९
⭐ अपराण्हकाळ - १३:३१ ते १५:४९
⭐ प्रदोषकाळ - १८:०५ ते २०:३५
⭐ निशीथ काळ - २३:५१ ते २४:४१
⭐ राहु काळ - ०८:०० ते ०९:२६
⭐ श्राद्धतिथी - अष्टमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३८ ते स.११:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी नारळ व खोबरे खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १५:१२ ते १६:३८💰💵
अमृत मुहूर्त-- १६:३८ ते १८:०५💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१७ ते १५:००
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
गुरु मुखात आहुती १४:३४ प.नंतर राहु मुखात आहे.
शिववास गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - कृष्ण
तिथी - अष्टमी
वार - सोमवार
नक्षत्र - पुनर्वसू (१४:३४ नंतर पुष्य)
योग - सिद्ध
करण - बालव (१३:५१ नंतर कौलव)
चंद्र रास - मिथुन (०८:४९ नं.कर्क)
सूर्य रास - तुळ
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - कालाष्टमी, कराष्टमी-मंगला-पुत्रीयव्रत, दंपतीअष्टमी, सर्वार्थसिद्धियोग १४:३४ नंतर
👉 या दिवशी पाण्यात तांदूळ टाकून स्नान करावे.
👉 कालभैरवाष्टक या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "सों सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 भैरवास श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,कन्या,तुळ,मकर,कुंभ या राशिंना स.०८:४९ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.