ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. २२ ॲाक्टोबर २०१९

    दिनांक :22-Oct-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नुसार दिनांक २२ ॲाक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन ३० शके १९४१
 
☀ सूर्योदय -०६:११
☀ सूर्यास्त -१७:४३
⭐ प्रात: संध्या - स.०५:१८ ते स.०६:३२
⭐ सायं संध्या - १८:०४ ते १९:१८
⭐ अपराण्हकाळ - १३:३२ ते १५:४९
⭐ प्रदोषकाळ - १८:०४ ते २०:३४
⭐ निशीथ काळ - २३:५० ते २४:४०
⭐ राहु काळ - १५:१४ ते १६:४१
⭐ श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०८:०६ ते स.११:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
 
**या दिवशी दुधीभोपळा खावू नये. 
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १०:५३ ते १२:१९
अमृत मुहूर्त-- १२:१९ ते १३:४५
👉विजय मुहूर्त— १४:१८ ते १५:००
पृथ्वीवर अग्निवास २३:०७ पर्यंत.
 
राहु मुखात आहुती आहे.
शिववास सभेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
 
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - कृष्ण
तिथी - नवमी
वार - मंगळवार
नक्षत्र - पुष्य (१३:२८ नंतर आश्लेषा)
योग - साध्य (१७:४९ नंतर शुभ)
करण - तैतिल (१२:०५ नंतर गरज)
चंद्र रास - कर्क
सूर्य रास - तुळ
गुरु रास - वृश्चिक
 
विशेष - सर्वार्थसिद्धियोग १३:२८ नंतर
 
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 मंगलचंडिका स्तोत्र या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "कें केतवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
०९४२२८०६६१७
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.