ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. २३ ऑक्टोबर २०१९

    दिनांक :23-Oct-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नुसार दिनांक २३ ऑक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ०१ शके १९४१
 
☀ सूर्योदय -०६:११
☀ सूर्यास्त -१७:४३
⭐ प्रात: संध्या - स.०५:१८ ते स.०६:३२
⭐ सायं संध्या - १८:०४ ते १९:१८
⭐ अपराण्हकाळ - १३:३२ ते १५:४९
⭐ प्रदोषकाळ - १८:०४ ते २०:३४
⭐ निशीथ काळ - २३:५० ते २४:४०
⭐ राहु काळ - १२:२० ते १३:५०
⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी स.१०:०० प. शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१० ते दु.०१:२८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
 
**या दिवशी पडवळ खावू नये. 
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १६:३७ ते १८:०३💰💵
अमृत मुहूर्त-- ०८:०० ते ०९:२६ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१८ ते १५:००
पृथ्वीवर अग्निवास २०:५७ नंतर.🔥
राहु मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - कृष्ण
तिथी - दशमी
वार - बुधवार
नक्षत्र - आश्लेषा (१२:०७ नंतर मघा)
योग - शुभ (१४:५७ नंतर शुक्ल)
करण - वणिज (१०:०२ नंतर भद्रा)
चंद्र रास - कर्क
सूर्य रास - तुळ
गुरु रास - वृश्चिक
विशेष - भद्रा १०:०२ ते २०:५७
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
👉 नारायण कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
०९४२२८०६६१७
 
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.