पंचांग २६ ॲाक्टोबर २०१९

    दिनांक :26-Oct-2019
|
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २६ ॲाक्टोबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २६ ॲाक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ०४ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:१३
☀ सूर्यास्त -१७:४१
⭐ प्रात: संध्या - स.०५:१९ ते स.०६:३४
⭐ सायं संध्या - १८:०२ ते १९:१६
⭐ अपराण्हकाळ - १३:३४ ते १५:४९
⭐ प्रदोषकाळ - १८:०२ ते २०:३२
⭐ निशीथ काळ - २३:४८ ते २४:३८
⭐ राहु काळ - ०९:२८ ते १०:५४
⭐ श्राद्धतिथी - त्रयोदशी - चतुर्दशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी वर्ज्य दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०३:४४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी वांग्याचे पदार्थ व मध खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १३:४४ ते १५:१०💰💵
अमृत मुहूर्त-- १५:१० ते १६:३६ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१८ ते १४:५९
पृथ्वीवर अग्निवास १३:५३ पर्यंत.🔥
केतु मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात १३:५३ पर्यंत नंतर स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - कृष्ण
तिथी - त्रयोदशी (१३:५३ पर्यंत)
वार - शनिवार
नक्षत्र - उ.फा. (०७:१६ नंतर हस्त)
योग - वैधृती
करण - वणिज (१३:५३ नंतर भद्रा)
चंद्र रास - कन्या
सूर्य रास - तुळ
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - शिवरात्री ,धन्वंतरी जन्म, सायंकाळी मेषलग्नी हनुमान जन्म (अगस्ति संहितेनुसार), भद्रा १३:५३ ते २४:४४,यमघंट व मृत्यूयोग ०७:१६ ते २९:४१,महाकाली पूजन (निशिथकाळी)
👉 या दिवशी पाण्यात काळेतीळ घालून स्नान करावे.
👉 राहु कवच - हनुमान कवच - शिव स्तुती व धन्वंतरी स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,कन्या,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.