ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. २९ ऑक्टोबर २०१९

    दिनांक :29-Oct-2019
|
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नुसार दिनांक २९ ऑक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ०७ शके १९४१
 
☀ सूर्योदय -०६:१४
☀ सूर्यास्त -१७:४०
⭐ प्रात: संध्या - स.०५:२० ते स.०६:३५
⭐ सायं संध्या - १८:०१ ते १९:१५
⭐ अपराण्हकाळ - १३:३५ ते १५:४९
⭐ प्रदोषकाळ - १८:०१ ते २०:३१
⭐ निशीथ काळ - २३:४७ ते २४:३७
⭐ राहु काळ - १५:१२ ते १६:३८
⭐ श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०८:०८ ते स.११:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
**या दिवशी तोंडली खावू नये. 
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १०:५३ ते १२:१८💰💵
अमृत मुहूर्त-- १२:१८ ते १३:४४💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१७ ते १४:५८
पृथ्वीवर अग्निवास नाही.
रवि मुखात आहुती आहे.
शिववास सभेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - कार्तिक
पक्ष - शुक्ल
तिथी - प्रतिपदा (०७:३६ पर्यंत)
वार - मंगळवार
नक्षत्र - विशाखा
योग - आयुष्मान (१८:२१ नंतर सौभाग्य)
करण - बव (०७:३६ नंतर बालव १८:५१ नंतर कौलव)
चंद्र रास - तुळ (२०:१८ नंतर वृश्चिक)
सूर्य रास - तुळ
गुरु रास - वृश्चिक (०६:४५ नंतर धनु)
विशेष - चंद्रदर्शन,यमद्वितीया,भाऊबीज ,नूतन वस्त्र धारण,वहीपूजन,गोपूजा,यमपूजन,यमुनास्नान, त्रिपुष्करयोग ०७:३६ ते ३०:०६,दीपदान,बहिणीच्या घरी भोजन करणे,यमास १४ अर्घ्यदान,अपराण्हकाळी यमतर्पण
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून अंगाला सुगंधी तेल - उटणे लावून स्नान करावे.
👉 मंगलचंडिका स्तोत्र या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "कें केतवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस लाल वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ, सिंह,तुळ,धनु, मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
 
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
 
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.