पंचांग- ३ ऑक्टोबर २०१९

    दिनांक :03-Oct-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०३ अॉक्टोबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०३ अॉक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन ११ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०६
☀ सूर्यास्त -१७:५८
⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२७
⭐ सायं संध्या - १८:१९ ते १९:३१
⭐ अपराण्हकाळ - १३:३७ ते १५:५७
⭐ प्रदोषकाळ - १८:१९ ते १९:३०
⭐ निशीथ काळ - २३:५८ ते २४:४५
⭐ राहु काळ - १३:५४ ते १५:२३
⭐ श्राद्धतिथी - पंचमी - षष्ठी श्राद्ध
♦👉 स्कंदमाता दर्शन
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१३ ते दु.०१:३५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी फणस-बेलफळ खावू नये. 🚫
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १२:२४ ते १३:५२ 💰💵
अमृत मुहूर्त-- १३:५२ ते १५:२१ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३२ ते १५:१४
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
बुध मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर १५:०० पर्यंत नंतर नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - शुक्ल
तिथी - पंचमी (१५:०० पर्यंत)
वार - गुरुवार
नक्षत्र - अनुराधा (१७:४१ नंतर ज्येष्ठा)
योग - प्रीती (०८:५७ नंतर आयुष्मान)
करण - बालव (१५:०० नंतर कौलव)
चंद्र रास - वृश्चिक
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - ललिता पंचमी , उपांगललिता व्रत,शांती पंचमी,पंचरात्रोत्सवारंभ,सर्वार्थसिद्धियोग १७:४१ पर्यंत नंतर रवियोग
👉 या दिवशी पाण्यात नागरमोथा वनस्पतीचे चूर्ण घालून स्नान करावे.
👉 ललिता सहस्रनाम स्तोत्र व दत्त कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "बृं बृहस्पतये नमः" या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना पुरणाचा व देवीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व पिवळे वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ: वृषभ,मिथुन,कन्या,वृश्चिक, मकर,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
देशपांडे पंचांगकर्ते
पं.गौरव देशपांडे(पुणे)
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.