ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. ३० ऑक्टोबर २०१९

    दिनांक :30-Oct-2019
|

!!श्री रेणुका प्रसन्न!!
 
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नुसार दिनांक ३० ऑक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ०८ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:१५
☀ सूर्यास्त -१७:३९
⭐ प्रात: संध्या - स.०५:२० ते स.०६:३६
⭐ सायं संध्या - १८:०० ते १९:१४
⭐ अपराण्हकाळ - १३:३६ ते १५:४९
⭐ प्रदोषकाळ - १८:०० ते २०:३०
⭐ निशीथ काळ - २३:४६ ते २४:३६
⭐ राहु काळ - १२:२० ते १३:४५
⭐ श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१० ते दु.१२:२० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
 
**या दिवशी मीठ खावू नये.  
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १६:३४ ते १७:५९
अमृत मुहूर्त-- ०८:०२ ते ०९:२७
👉विजय मुहूर्त— १४:१८ ते १४:५८
 
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.
रवि मुखात आहुती आहे.
 
शिववास क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
 
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - कार्तिक
पक्ष - शुक्ल
तिथी - तृतीया
वार - बुधवार
नक्षत्र - अनुराधा
योग - सौभाग्य (१६:०३ नंतर शोभन)
करण - तैतिल (१७:२९ नंतर गरज)
चंद्र रास - वृश्चिक
सूर्य रास - तुळ
गुरु रास - धनु
 
 
विशेष - सर्वार्थसिद्धियोग २५:३२ पर्यंत नंतर रवियोग,त्रिलोचनगौरीव्रत
 
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
👉 नारायण कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
०९४२२८०६६१७
 
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.