वर्धा: रेल्वे लाईन परिसरात आढळला तरुणीचा मृतदेह

    दिनांक :31-Oct-2019
हिंगणघाट,
स्थानिक रेल्वे उड़ान पुलाजवळच्या उड़िया झोपड़पट्टी भागातील एक अविवाहित तरुणीचे रेल्वे लाइन परिसरात प्रेत मिळाल्याने शहरात खळबळ माजली आहे. दुर्गा नैताम असे या महिलेचे नाव असून ती बांधकाम ठेकेदाराकडे रोजमजूरी करत होती.
आज पहाटच्यावेळी रेल्वे पोलिसांना तिचा मृतदेह सापडला असून तिची हत्या झाल्याची झाली असावी, अशी चर्चा शहरात आहे.