पंचांग- ३१ ऑक्टोबर २०१९

    दिनांक :31-Oct-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ०९ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:१५
☀ सूर्यास्त -१७:३९
⭐ प्रात: संध्या - स.०५:२० ते स.०६:३६
⭐ सायं संध्या - १८:०० ते १९:१४
⭐ अपराण्हकाळ - १३:३६ ते १५:४९
⭐ प्रदोषकाळ - १८:०० ते २०:३०
⭐ निशीथ काळ - २३:४६ ते २४:३६
⭐ राहु काळ - १३:४६ ते १५:१२
⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.०४:३३ प. शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०३:१२ ते दु.०३:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मुळा खावू नये. 🚫
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १२:१८ ते १३:४३💰💵
अमृत मुहूर्त-- १३:४३ ते १५:०८💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१८ ते १४:५८
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
बुध मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - कार्तिक
पक्ष - शुक्ल
तिथी - चतुर्थी
वार - गुरुवार
नक्षत्र - ज्येष्ठा
योग - शोभन (१४:०५ नंतर अतिगंड)
करण - वणिज (१६:३३ नंतर भद्रा)
चंद्र रास - वृश्चिक
सूर्य रास - तुळ
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - वैनायकी गणेश चतुर्थी, भद्रा १६:३३ ते २८:१०,रवियोग २५:२३ पर्यंत,सूर्यषष्ठीव्रतारंभ ३ दिवस
👉 या दिवशी पाण्यात हळद घालून स्नान करावे.
👉 दत्त कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बृं बृहस्पतये नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना पुरणाचा व गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हरभरा डाळ दान करावी.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.