ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

    दिनांक :04-Oct-2019
 

 
 
ब्रह्मपुरी,
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील आज नामांकन भरण्याचा शेवटचा दिवस. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई युती ,शिवसेना-भाजप-रिपाइं युती, बहुजन वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी आदी पार्टीच्या उमेदवारांसह 19 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली. नामांकन दाखल उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे. 
 
1. विजय नामदेवराव वडेट्टीवार =काँग्रेस-राष्ट्रवादी -रिपाई युती
2. माजी न्यायमूर्ती चंद्र लाल व कटू जी,मेश्राम =बहुजन वंचित आघाडी
3. एडवोकेट पारोमिता प्राणगोपाल गोस्वामी =आम आदमी पार्टी
4. डॉ. दिलीप लक्ष्मण शिऊरकर = भारतीय जनता पार्टी, अपक्ष
5. वसंतराव नारायणराव वारजुरकर = अपक्ष
6. प्रणव रिंगाजी सोमनकर = अपक्ष
7. विश्वनाथ सित्रुजी श्रीरामे = अपक्ष
8. संदीप वामन गड्डमवार = शिवसेना-भाजपा युती
9. सुशील सेगोजी वासनिक = बहुजन समाज पार्टी
10. अजय रामभाऊ पांडव = अपक्ष
11. धानु भिकाजी वलथरे = अपक्ष
12. गुरुदेव धोप्पाजी भोपये = अपक्ष
13. मनोहर शामसुंदर बांबोळे = बहुजन समाज पार्टी
14. विनोद रामदास झोडगे = कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
15. मुकुंदा देवाजी मेश्राम = बहुजन समाज पार्टी
16. विनय नामदेव बांबोडे = अपक्ष
17. जगदीश नंदूजी पिलारे = संभाजी ब्रिगेड
18. सौ पूर्णिमा मंगेश भिलावे = ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी
19. अनुकूल राजकुमार शेंडे = अपक्ष