ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०५ ऑक्टोबर २०१९

    दिनांक :05-Oct-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०५ ऑक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १३ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०६
☀ सूर्यास्त -१७:५६
 प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२७
 सायं संध्या - १८:१७ ते १९:२९
 अपराण्हकाळ - १३:३७ ते १५:५५
 प्रदोषकाळ - १८:१७ ते १९:२८
 निशीथ काळ - २३:५६ ते २४:४३
 राहु काळ - ०९:२६ ते १०:५५
 श्राद्धतिथी - अष्टमी श्राद्ध
♦ कालरात्री देवी दर्शन
 सर्व कामांसाठी दु.०१:५६ प.शुभ दिवस आहे.
 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५६ ते दु.०१:३४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी आवळा व नारळ-खोबरे खावू नये.
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १३:५१ ते १५:२० 💰💵
अमृत मुहूर्त-- १५:२० ते १६:४८ 💰💵
विजय मुहूर्त— १४:३२ ते १५:१३
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात १३:५६ पर्यंत नंतर स्मशानात
काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - शुक्ल
तिथी - सप्तमी (१३:५६ पर्यंत)
वार - शनिवार
नक्षत्र - मूळ (१८:०७ नंतर पू.षाढा)
योग - शोभन
करण - वणिज (१३:५६ नंतर भद्रा)
चंद्र रास - धनु
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - घागरी फुंकणे ,भद्रा १३:५६ ते २६:०२, मूळ नक्षत्री पुस्तकावर सरस्वती आवाहन,कोकणस्थ जागरण, ज्योतिर्लिंग जागरण,अर्धरात्री भद्रकाली जन्म,शुभ सप्तमी व्रत,तंतूपूजन,पत्रिकापूजनारंभ (३ दिवस),त्रिरात्रोत्सवारंभ,महानिशापूजा - अष्टमीप्रयुक्तबलिदानम्
 या दिवशी पाण्यात दर्भ घालून स्नान करावे.
 कनकधारा स्तोत्र व दुर्गा कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
 "शं शनैश्चराय नमः" या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
 शनिदेवांना उडीद वड्याचा व देवीला गाईच्या तूपाचा नैवेद्य दाखवावा.
 सत्पात्री व्यक्तिस तूप व तेल दान करावे.
 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळ्या मनुका खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
 चंद्रबळ:- मिथुन,कर्क,तुळ,धनु,कुंभ,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.