पंचांग नागपूर-- ०७ ऑक्टोबर २०१९

    दिनांक :07-Oct-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०७ ऑक्टोबर २०१९
                                       !!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०७ ऑक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १५ शके १९४१
 
☀ सूर्योदय -०६:०६
☀ सूर्यास्त -१७:५४
⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२७
⭐ सायं संध्या - १८:१५ ते १९:२७
⭐ अपराण्हकाळ - १३:३६ ते १५:५३
⭐ प्रदोषकाळ - १८:१५ ते २०:४२
⭐ निशीथ काळ - २३:५४ ते २४:४१
⭐ राहु काळ - ०७:५७ ते ०९:२६
⭐ श्राद्धतिथी - श्राद्धास तिथी नाही
♦👉 सिद्धिदात्री दर्शन
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१२ ते दु.०१:३३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दुधीभोपळा व पडवळ खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १५:१९ ते १६:४७ 💰💵
अमृत मुहूर्त-- १६:४७ ते १८:१५ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३२ ते १५:१२
पृथ्वीवर अग्निवास १४:५४ पर्यंत.🔥
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध १४:५४ पर्यंत नंतर सभेत,काम्य शिवोपासनेसाठी १४:५४ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - शुक्ल
तिथी - नवमी (१४:५४ पर्यंत)
वार - सोमवार
नक्षत्र - उ.षाढा
योग - सुकर्मा
करण - कौलव (१४:५४ नंतर तैतिल)
चंद्र रास - मकर
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - नवमीप्रयुक्त बलिदानम्,नवरात्र समाप्ती, देवीगमन - वाहन म्हैस (फळ - शोक),कुमारीपूजन,रथनवमी, खंडेनवमी - शस्त्रपूजा,मन्वादि,उ.षाढा नक्षत्री सरस्वती बलिदानम्,मृत्यूयोग २०:२९ पर्यंत नंतर सर्वार्थसिद्धियोग,रवियोग (अहोरात्र)
👉 या दिवशी पाण्यात शंखोदक (शंखातील पाणी) घालून स्नान करावे.
👉 महिषासुरमर्दिनी स्तोत्र व शिव कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "सों सोमाय नमः" व "ऱ्हीं दुर्गायै नम:’’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकराला दहिभाताचा व देवीला गाईच्या तूपाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना साखर खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,सिंह,वृश्चिक,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.