ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. ०८ ॲाक्टोबर २०१९

    दिनांक :08-Oct-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक ०८ ॲाक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १६ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०७
☀ सूर्यास्त -१७:५३
⭐ प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:२८
⭐ सायं संध्या - १८:१४ ते १९:२६
⭐ अपराण्हकाळ - १३:३६ ते १५:५३
⭐ प्रदोषकाळ - १८:१४ ते २०:४१
⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४०
⭐ राहु काळ - १५:२० ते १६:५०
⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी उत्तम दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:३३ ते दु.०३:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
**या दिवशी पडवळ व पावटा खावू नये. 
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १०:५४ ते १२:२२ 
अमृत मुहूर्त-- १२:२२ ते १३:५० 
👉विजय मुहूर्त— १४:३३ ते १५:१३
पृथ्वीवर अग्निवास १६:०७ नंतर.
 
शनि मुखात आहुती आहे.
शिववास सभेत १६:०७ पर्यंत नंतर क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - शुक्ल
तिथी - दशमी (१६:०७ पर्यंत)
वार - मंगळवार
नक्षत्र - श्रवण
योग - धृति
करण - गरज (१६:०७ नंतर वणिज)
चंद्र रास - मकर
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
 
विशेष - विजयादशमी , विजय मुहूर्त १४:१८ ते १५:०३,अश्व - शमी - अपराजितादेवी - आपट्याचे पूजन,सीमोल्लंघन,श्रवण नक्षत्री सरस्वती विसर्जन,कूष्मांडदशमी, बौद्धावतार:, रवियोग २२:२१ पर्यंत
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 लक्ष्मी सहस्रनाम स्तोत्र व केतु कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "अं अंगारकाय नमः" या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,सिंह,वृश्चिक,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
०९४२२८०६६१७
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.