ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग; दि. ११ नोव्हेंबर २०१९

    दिनांक :11-Nov-2019
|
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नुसार दिनांक ११ नोव्हेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक २० शके १९४१
☀ सूर्योदय -०६:२०
☀ सूर्यास्त -१७:३४
⭐ प्रात: संध्या - स.०५:२५ ते स.०६:४१
⭐ सायं संध्या - १७:५५ ते १९:१२
⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४१
⭐ प्रदोषकाळ - १७:५५ ते २०:२९
⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४
⭐ राहु काळ - ०८:०६ ते ०९:३६
⭐ श्राद्धतिथी - चतुर्दशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.१२.०० प.शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:४२ ते स.११:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मध खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १५:०६ ते १६:३०💰💵
अमृत मुहूर्त-- १६:३० ते १७:५४💰💵
👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५६
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात १७:३७ पर्यंत नंतर स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - कार्तिक
पक्ष - शुक्ल
तिथी - चतुर्दशी (१७:३७ पर्यंत)
वार - सोमवार
नक्षत्र - अश्विनी (१९:५३ नंतर भरणी)
योग - सिद्धि (१२:१४ नंतर व्यतीपात)
करण - वणिज (१७:३७ नंतर भद्रा)
चंद्र रास - मेष
सूर्य रास - तुळ
गुरु रास - धनु
 
विशेष - वैकुंठ चतुर्दशी ,भद्रा १७:३७ ते ३०:१३,ब्रम्हकूर्च - पाषाण चतुर्दशी व्रत,पार्वती पूजन,श्री काशी विश्वनाथ प्रतिष्ठा दिन,रवियोग १९:५३ पर्यंत
 
👉 या दिवशी पाण्यात शंखोदक (शंखातील पाणी) घालून स्नान करावे.
👉 शिव कवच व नारायण कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "सों सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकराला दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क,तुळ,वृश्चिक,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
०९४२२८०६६१७
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.