पंचांग - १३ नोव्हेंबर २०१९

    दिनांक :13-Nov-2019
|
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १३ नोव्हेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १३ नोव्हेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक २२ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:२१
☀ सूर्यास्त -१७:३४
⭐ प्रात: संध्या - स.०५:२६ ते स.०६:४२
⭐ सायं संध्या - १७:५५ ते १९:१२
⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४०
⭐ प्रदोषकाळ - १७:५५ ते २०:२८
⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४
⭐ राहु काळ - १२:१९ ते १३:४२
⭐ श्राद्धतिथी - प्रतिपदा श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१२ ते दु.०१:२६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी कोहळा खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १६:३० ते १७:५४💰💵
अमृत मुहूर्त-- ०८:०७ ते ०९:३१💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१० ते १४:५५
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - कार्तिक
पक्ष - कृष्ण
तिथी - प्रतिपदा (१९:२५ पर्यंत)
वार - बुधवार
नक्षत्र - कृत्तिका
योग - वरियान (११:३४ नंतर परिघ)
करण - बालव (०७:०७ नंतर कौलव)
चंद्र रास - वृषभ
सूर्य रास - तुळ
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - इष्टि, पद्मकयोग(पुष्करतीर्थावर विशेष पुण्यदायक) ,सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र)
👉 या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण घालून स्नान करावे.
👉 व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 नारायणास पिस्ताबर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना वेलदोडा खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-वृषभ,कर्क,सिंह,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.