पंचांग- १५ नोव्हेंबर २०१९

    दिनांक :15-Nov-2019
|
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १५ नोव्हेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १५ नोव्हेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक २४ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:२२
☀ सूर्यास्त -१७:३४
⭐ प्रात: संध्या - स.०५:२७ ते स.०६:४३
⭐ सायं संध्या - १७:५५ ते १९:१२
⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४०
⭐ प्रदोषकाळ - १७:५५ ते २०:२८
⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४
⭐ राहु काळ - १०:५५ ते १२:१९
⭐ श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०४:२४ ते सायं.०५:५३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी पडवळ खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०८:०८ ते ०९:३२💰💵
अमृत मुहूर्त-- ०९:३२ ते १०:५५💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१० ते १४:५५
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - कार्तिक
पक्ष - कृष्ण
तिथी - तृतीया
वार - शुक्रवार
नक्षत्र - मृग
योग - शिव (०९:२१ नंतर सिद्ध)
करण - वणिज (०७:२४ नंतर भद्रा)
चंद्र रास - वृषभ(११:३० नं.मिथुन)
सूर्य रास - तुळ
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
विशेष - भद्रा ०७:२४ ते १९:१२, संकष्टी चतुर्थी(चंद्रोदय रा.०८:३५), गणेशचंद्रार्घ्यदान
👉 या दिवशी पाण्यात कापूर घालून स्नान करावे.
👉 लक्ष्मी सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "शुं शुक्राय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दुर्गेस मलई बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस साखर दान करावी.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,मिथुन,सिंह,कन्या,धनु,मकर या राशिंना स.११:३० नं. चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.