पंचांग - १६ नोव्हेंबर २०१९

    दिनांक :16-Nov-2019
|
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १६ नोव्हेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १६ नोव्हेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक २५ शके १९४१
 
☀ सूर्योदय -०६:२३
☀ सूर्यास्त -१७:३३
⭐ प्रात: संध्या - स.०५:२७ ते स.०६:४४
⭐ सायं संध्या - १७:५४ ते १९:११
⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४०
⭐ प्रदोषकाळ - १७:५४ ते २०:२८
⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४५
⭐ राहु काळ - ०९:०० ते ११:११
⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०३:४० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मुळा खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १३:४३ ते १५:०६💰💵
अमृत मुहूर्त-- १५:०६ ते १६:३०💰💵
👉विजय मुहूर्त— १४:१० ते १४:५५
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - कार्तिक
पक्ष - कृष्ण
तिथी - चतुर्थी (१८:२२ पर्यंत)
वार - शनिवार
नक्षत्र - आर्द्रा
योग - सिद्ध (०७:४१ नंतर साध्य)
करण - बव (०६:४८ नंतर बालव १८:२२ नंतर कौलव)
चंद्र रास - मिथुन
सूर्य रास - तुळ
गुरु रास - धनु
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - चतुर्थी श्राद्ध
👉 या दिवशी पाण्यात काळेतीळ घालून स्नान करावे.
👉 शनि वज्रपंजर कवच व शिव कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "रां राहवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,मिथुन,सिंह,कन्या,धनु,मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.