ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. ०२ नोव्हेंबर २०१९

    दिनांक :02-Nov-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नुसार दिनांक ०२ नोव्हेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ११ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:१६
☀ सूर्यास्त -१७:३८
⭐ प्रात: संध्या - स.०५:१९ ते स.०६:३७
⭐ सायं संध्या - १७:५९ ते १९:१३
⭐ अपराण्हकाळ - १३:३५ ते १५:४८
⭐ प्रदोषकाळ - १७:५९ ते २०:२९
⭐ निशीथ काळ - २३:४५ ते २४:३५
⭐ राहु काळ - ०९:३० ते ११:००
⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०३:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी तिळाचे तेल खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १३:४३ ते १५:०८
अमृत मुहूर्त-- १५:०८ ते १६:३३ 
👉विजय मुहूर्त— १४:१९ ते १४:५८
 
पृथ्वीवर अग्निवास नाही.
बुध मुखात आहुती आहे.
 
शिववास नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - कार्तिक
पक्ष - शुक्ल
तिथी - षष्ठी
वार - शनिवार
नक्षत्र - पू.षाढा
योग - सुकर्मा (११:१६ नंतर धृति)
करण - कौलव (१६:०५ नंतर तैतिल)
चंद्र रास - धनु
सूर्य रास - तुळ
गुरु रास - धनु
 
विशेष - वन्हि - स्कंद - सूर्य षष्ठी व्रत,रवियोग २६:३३ पर्यंत
👉 या दिवशी पाण्यात काळेतीळ घालून स्नान करावे.
👉 राहु कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
 
👉 चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
०९४२२८०६६१७
 
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.