'विक्की वेलिंगकर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक :22-Nov-2019
|

 
 
'विक्की वेलिंगकर' या चित्रपटात 'मास्क मॅन'चे भीतीदायक कारनामे आहेत. चित्रपटात सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी यांच्यासोबत संग्राम समेळ हा प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले आहे. कलाकारांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित करण्यात आला. 'विक्की वेलिंगकर' हा चित्रपट येत्या ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.