ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. ०३ नोव्हेंबर २०१९

    दिनांक :03-Nov-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नुसार दिनांक ०३ नोव्हेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक १२ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:१७
☀ सूर्यास्त -१७:३७
⭐ प्रात: संध्या - स.०५:२२ ते स.०६:३८
⭐ सायं संध्या - १७:५८ ते १९:१४
⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४२
⭐ प्रदोषकाळ - १७:५८ ते २०:३०
⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४
⭐ राहु काळ - १६:३० ते १८:००
⭐ श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी उत्तम दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०३:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
 
**या दिवशी आवळा खावू नये. 
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०९:२८ ते १०:५३
अमृत मुहूर्त-- १०:५३ ते १२:१८
👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५७
 
पृथ्वीवर अग्निवास नाही.
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - कार्तिक
पक्ष - शुक्ल
तिथी - सप्तमी
वार - रविवार
नक्षत्र - उ.षाढा
योग - धृति (१०:२७ नंतर शूल)
करण - गरज (१६:३७ नंतर वणिज)
चंद्र रास - धनु (०८:४९ नंतर मकर)
सूर्य रास - तुळ
गुरु रास - धनु
 
विशेष - भानुसप्तमी(सूर्यग्रहणासमान पुण्यदायक), कल्पादि,सूर्यषष्ठी व्रत पारणा,सर्वार्थसिद्धियोग - त्रिपुष्करयोग २७:५२ पर्यंत
👉 या दिवशी पाण्यात केशर व गंगाजल घालून स्नान करावे.
👉 सूर्य कवच व आदित्यह्रदय स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "-हीं सूर्याय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
 
पंचांगकर्ते: ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
०९४२२८०६६१७
 
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.