मुख्यमंत्र्यांनी घेतली मोहनजी भागवत यांची भेट

    दिनांक :05-Nov-2019
 
 
 
नागपूर,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संघ मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांची भेट घेतली. राज्यात सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला पेच आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मोहनजींची भेट घेल्याचे सांगण्यात येत आहे.