पंचांग- ०५ नोव्हेंबर २०१९

    दिनांक :05-Nov-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०५ नोव्हेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०५ नोव्हेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक १४ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:१८
☀ सूर्यास्त -१७:३६
⭐ प्रात: संध्या - स.०५:२३ ते स.०६:३९
⭐ सायं संध्या - १७:५७ ते १९:१४
⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४२
⭐ प्रदोषकाळ - १७:५७ ते २०:३०
⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४
⭐ राहु काळ - १५:१५ ते १६:४५
⭐ श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०८:१० ते स.११:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दुधीभोपळा खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १०:५३ ते १२:१८💰💵
अमृत मुहूर्त-- १२:१८ ते १३:४३💰💵
👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५६
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - कार्तिक
पक्ष - शुक्ल
तिथी - नवमी
वार - मंगळवार
नक्षत्र - धनिष्ठा
योग - गंड (०९:५७ नंतर वृद्धि)
करण - बालव (१९:०६ नंतर कौलव)
चंद्र रास - मकर (१८:४३ नंतर कुंभ)
सूर्य रास - तुळ
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - कूष्मांडनवमी(कोहळा दान करणे) ,विठ्ठल नवरात्रारंभ,अक्षय नवमी,युगादि,तुलसीपूजन,सार्वभौमव्रत,रवियोग, पंचक नक्षत्र प्रारंभ १८:४३
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 ऋणमोचक अंगारक स्तोत्र या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "अं अंगारकाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस कोहळा व लाल वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,सिंह,वृश्चिक,मकर,मीन या राशिंना सायं.०६:४३ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.