पंचांग -०६ नोव्हेंबर २०१९

    दिनांक :06-Nov-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०६ नोव्हेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०६ नोव्हेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक १५ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:१८
☀ सूर्यास्त -१७:३६
⭐ प्रात: संध्या - स.०५:२३ ते स.०६:३९
⭐ सायं संध्या - १७:५७ ते १९:१४
⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४२
⭐ प्रदोषकाळ - १७:५७ ते २०:३०
⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४
⭐ राहु काळ - १२:२० ते १३:५०
⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१० ते दु.१२:२० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी पडवळ खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १६:३२ ते १७:५६💰💵
अमृत मुहूर्त-- ०८:०४ ते ०९:२९💰💵
👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५६
पृथ्वीवर अग्निवास ०७:५६ नंतर.🔥
शुक्र मुखात ०७:४९ पर्यंत नंतर शनि मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध ०७:५६ पर्यंत नंतर सभेत,काम्य शिवोपासनेसाठी ०७:५६ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - कार्तिक
पक्ष - शुक्ल
तिथी - नवमी (०७:५६ पर्यंत)
वार - बुधवार
नक्षत्र - धनिष्ठा (०७:४९ नंतर शततारा)
योग - वृद्धि (१०:१० नंतर ध्रुव)
करण - कौलव (०७:५६ नंतर तैतिल)
चंद्र रास - कुंभ
सूर्य रास - तुळ
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - रवियोग,पंचक नक्षत्र दिवसभर.
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
👉 नारायण कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ, सिंह,कन्या,धनु,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.