ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. ०८ नोव्हेंबर २०१९

    दिनांक :08-Nov-2019
|
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नुसार दिनांक ०८ नोव्हेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक १७ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:१८
☀ सूर्यास्त -१७:३६
⭐ प्रात: संध्या - स.०५:२३ ते स.०६:३९
⭐ सायं संध्या - १७:५७ ते १९:१४
⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४२
⭐ प्रदोषकाळ - १७:५७ ते २०:३०
⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४
⭐ राहु काळ - १०:५४ ते १२:१८
⭐ श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.१२:०० नं.शुभ दिवस आहे.
 
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०३:४१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
 
**या दिवशी पपई खावू नये. 
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०८:०५ ते ०९:३०
अमृत मुहूर्त-- ०९:३० ते १०:५४
विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५६
पृथ्वीवर अग्निवास १२:०३ नंतर.
शनि मुखात आहुती आहे.
 
 
शिववास क्रीडेत १२:०३ पर्यंत नंतर कैलासावर,काम्य शिवोपासनेसाठी दु.१२:०३ नं.शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - कार्तिक
पक्ष - शुक्ल
तिथी - एकादशी (१२:०३ पर्यंत)
वार - शुक्रवार
नक्षत्र - पू.भाद्र (१२:५३ नंतर उ.भाद्र.)
योग - व्याघात (११:०९ नंतर हर्षण)
करण - भद्रा (१२:०३ नंतर बव)
चंद्र रास - मीन
सूर्य रास - तुळ
गुरु रास - धनु
विशेष - भद्रा १२:०३ प., प्रबोधिनी एकादशी(उपवास) , विष्णुप्रबोधोत्सव, भीष्मपंचकव्रतारंभ, बकपंचकप्रारंभ, रवियोग १२:५३ पर्यंत,पंचक नक्षत्र दिवसभर.
 
👉 या दिवशी पाण्यात कापूर घालून स्नान करावे.
👉 महालक्ष्मी अष्टक या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "शुं शुक्राय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 कुलदेवीस दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तांदूळ व साखर दान करावी.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-वृषभ,मिथुन,कन्या,तुळ,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
०९४२२८०६६१७
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.