पंचांग - ०९ नोव्हेंबर २०१९

    दिनांक :09-Nov-2019
|
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०९ नोव्हेंबर २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०९ नोव्हेंबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक १८ शके १९४१
 
☀ सूर्योदय -०६:१९
☀ सूर्यास्त -१७:३५
⭐ प्रात: संध्या - स.०५:२४ ते स.०६:४०
⭐ सायं संध्या - १७:५६ ते १९:१२
⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५.४१
⭐ प्रदोषकाळ - १७:५६ ते २०:२९
⭐ निशीथ काळ - ११.५३ ते १२:४४
⭐ राहु काळ - ०९:३० ते ११:११
⭐ श्राद्धतिथी - श्राद्धास तिथी नाही.
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०३:४१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मसूर व वांग्याचे पदार्थ खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०१:४२ ते ०३:०७💰💵
अमृत मुहूर्त-- ०३:०७ ते ०४:३१💰💵
👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५६
पृथ्वीवर अग्निवास १४:०८ पर्यंत.🔥
शनि मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर १४:०८ पर्यंत नंतर नंदीवर
,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - कार्तिक
पक्ष - शुक्ल
तिथी - द्वादशी (१४:०८ पर्यंत)
वार - शनिवार
नक्षत्र - उ.भाद्र. (१५:२७ नंतर रेवती)
योग - हर्षण (११:४१ नंतर वज्र)
करण - बालव (१४:०८ नंतर कौलव)
चंद्र रास - मीन
सूर्य रास - तुळ
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट 
विशेष - एकादशी व्रत पारणा,शनिप्रदोष ,योगेश्वर - नीराजन द्वादशी,तुलसीविवाहारंभ,आवळीभोजनारंभ,मन्वादि,चुल्कव्रत,शाक - गोपद्म - द्विदल व्रत समाप्ती,पंचक नक्षत्र दिवसभर.
👉 या दिवशी पाण्यात दर्भ व दारुहळद वनस्पती चूर्ण घालून स्नान करावे.
👉 राहु कवच व शिव सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
👉 "शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना उडीद वड्याचा व सायंकाळी शंकराला दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हरभरा डाळ दान करावी.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळ्या मनुका खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-वृषभ,मिथुन,कन्या,तुळ,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.