प्रदूषणाने श्वसनाचे आजार

    दिनांक :02-Dec-2019
|
घुग्घूस, 
शहरातील वाढत्या प्रदूषणाने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अनेकांना प्रदूषणाने श्वसनाचे आजार जडले आहे. त्याताच रस्त्यावरील धूळ उडत असल्याने प्रदूषणात भर पडली आहे. सिमेंट उद्योगातून होणारी जडवाहतूक आणि कोळसा वाहतुकीमुळे सुध्दा प्रदूषणात भर पडली आहे. त्यातच सध्या वातावरणात मोठा बदल झाल्याने रुग्णांची सं‘या वाढली आहे. त्यामुळे उपायोजना करण्याची मागणी जोर धारत आहे.
 
brithing problem due to p