लघु उद्योगांसाठी विशेष योजनेची घोषणा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :01-Feb-2019
 
 
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केले असून दुसरीकडे छोटे आणि लघु उद्योगासाठीही विशेष योजना जाहीर करण्यात आले. 
 
 
 

 
 
 
 
 
एमएसएमईला ५९ मिनिटांत १ कोटींचे कर्ज मिळेल, असे पियुष गोयल  यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषण म्हंटले. छोट्या आणि लघु उद्योगांसाठी ही योजना जाहीर करण्यात आले असून या बरोबर स्टार्टअप इंडिया आणि स्टँड अप इंडियाचाही उल्लेख त्यांनी केले .आता नोकरी शोधणारे नोकऱ्यांची निर्मिती करत आहेत. पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत १५.५६ कोटी लाभार्थींना ७.२३ कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे. मुद्रा योजनेचा ७५ टक्के महिलांना फायदा झाला आहे.