जम्मू काश्मीरात सीआरपीएफच्या पथकावर ग्रेनेड हल्ला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
श्रीनगर : जम्मू काश्मीरात केंद्रीय राखीव पोलिस दलच्या (सीआरपीएफ) पथकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे.
 
श्रीनगरमधील लाल चौकातील पॅलेडियम लेनजवळ दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. सीआरपीएफने घटनास्थळ ताब्यात घेऊन दहशतवाद्यांचा शोध सुरु केला आहे.