भारतासमोर विजयासाठी २१३ धावांचे लक्ष्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड :
 
 
कॉलीन मुन्रो ( 72 ) आणि टीम सेइफर्ट ( 43) यांनी सलामीलाच केलेल्या फटकेबाजीने न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांचे काम सोपे केले.  न्यूझीलंड फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला असून भारतासमोर विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. केन विलियम्सनने 27 धावा केल्या, तर कॉलीन ग्रँडहोमने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत 16 चेंडूंत 30 धावा केल्या.