काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक अद्यापही सुरूच; ३ ते ४ दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने घेरले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 

 
 
 
 
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. येथे सुरक्षा दलाने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
 
 
 
 
 
 
लष्कराच्या जवानांनी परिसराला चारही बाजुनी वेढले असून चकमक अद्यापही सुरूच आहे. दरम्यान, या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, या वृत्ताला लष्कराकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.