कुलगाम: भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांचा केला खात्मा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :10-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
श्रीनगर:
 
 दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये भारतीय लष्कराने रविवारी (10 फेब्रुवारी) दहशतवादीविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.