स्मार्ट नागपूर शंभरात पहिले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
नागपूर,
 

 
 
शंभर स्मार्ट शहरांच्या यादीत नागपूर प्रथम क्रमांकावर असल्याचे गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने जाहीर केले आहे.