कुरखेड्यात गारपीट
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019
कुरखेडा
 
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे वादळ व गारपीटसह मुसळधार पाऊस सुरू असून विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे