राशी भविष्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019 • मेष- नवीन ओळखीतून लाभ.
 • वृषभ- प्रकृतीवर ताण येऊ नये.
 • मिथुन- दगदग, धावपळ होणार.
 • कर्क- संततीच्या प्रगतीने आनंद.
 • सिंह - स्थावराचे व्यवहार संभव.
 • कन्या- अपेक्षित कामे वेग घेतील.
 • तूळ- कर्तबगारीचे कौतुक होणार.
 • वृश्चिक- विलंबामुळे मनस्ताप.
 • धनू- कटु बोलणे टाळावयास हवे.
 • मकर- उत्साही वातावरणाचा लाभ.
 • कुंभ- जिद्दीने कामाला लागा.
 • मीन- प्रवासात सतर्क असावे.