सावली
   दिनांक :17-Feb-2019
माणसाच्या जर्न्मोर्ंरािेंर त्याची सावलीही जन्मास यति असति ओण त्याच्या शविटच्या श्वासार्यिंत साथ दति असति. माणसाच्या मृत्यूनंतर त्याची सावली कीर्ती-अकिीर्तीच्या स्वरूिात ेजवंत असति. त्निी तिीची सावली असति. असि म्हणतात, तिी चांगला नसलि तर त्निी त्याला घटस्फाटि दति असति. रिंतु, माणसाच्या सावलीचि तसि नाही. माणूस, मग ताि चांगला असाि की वाईट, ती त्याची कायम साथ दति असति. रिंतु, चांगल्या माणसाच्या सावलीला त्या माणसाचा अेभमान असताि ओण वाईट माणसाच्या सावलीला त्या माणसाचा ेतरस्कार असताि.
प्रत्यकि व्यङ्खतीच्या चांगल्या-वाईट कृत्याचा प्रयत्क्ष साक्षीदार, त्याची सावली असति. या सावल्यांना र्ेंालिता आलि असति, तर अरिाध्याचा अरिाध ेसद्ध करण्याकपरता, यंत्रणलिा िुराव्याचा शाधि घ्यावा लागला नसता. त्यांच्या सावल्याच साक्षीदार म्हणून कार्टिात उभ्या झाल्या असत्या.
 
 
 
सावलीची भाषा सावलींनाच कळति. दानि व्यङ्खती जव्हिा रिस्रिांना भटित असतील, तर त्यांच्या सावल्याही रिस्रिांना भटित असतील, त्यांच्या भाषति रिस्रिांशी र्ेंालित असतील. ‘मादिीजींच्या डाळ्यिांत दशिाच्या ेवकासाचि स्वप्न आहि.’ हि मादिीजींची सावली राहुल गांधींच्या सावलीला सांगत असलि. राहुलजींची सावली म्हणत असलि, राहुलजींचि जि स्वप्न आहि त्यात त्यांचि डाळिि र्ेंसेवलि आहति, त्यामुळि चौकीदार त्यांना चारि ेदसताि ओण चारि चौकीदार! नुसति आभासात जीवन जगणसिुरू आहि.
 
युद्धप्रसंगी आलिि सैेनक जव्हिा शहीद हाति असतील, तर त्यांच्या शविटच्या श्वासाचा साक्षीदार त्यांची सावली राहात असलि ओण तीच त्यांना सर्वप्रथम मानाची सलामी दति असलि. त्यानंतर दशिवासी सलामी दति असतील.
माणसानि अशाप्रकारि जीवन जगावि की, आल्यिा सावलीनि प्रथम आलिा आदर कलिा िोहजि. ेकमान आल्यिा सावलीनि आलिा ेतरस्कार करू नयि, अशाप्रकारि जीवन जगलि िोहजि. त्यातच खरि समाधान आहि.