राशी भविष्य
   दिनांक :17-Feb-2019
मेष : तुमच्या मनात एकट असते आणिम घडते भलतेच, मात्र आज असे होणार नाही. सकाळी बाहेर पडताना गायीला घास घाला.
वृषभ : मनातल्या वाहन चालविताना विशेष काळजी घ्या. अचानक बिघाड संभवतो. गृहलक्ष्मीला प्रसन्न ठेवा.
मिथुन : तुम्ही साहित्य, कला या प्रांतातले असाल तर आजचा दिवस तुमचा आहे. मानसन्मान मिळेल. तुळशीचे रोपटे लावा.
कर्क : आज सहलीला जाल, मौजमजा कराल. तुमची विशेष प्रशंसा होईल. सायंकाळनंतर देवाच्या दर्शनाला जा.
िंसह : कठीण परीक्षेला सामोरे जावे लागेल, मात्र त्यात तुम्ही यश मिळवाल. मारोतीची उपासना करा.
कन्या : तुम्ही मनांत योजलेली योजना आज साकार होईल. विशेष श्रम घ्यावे लागतील. भुकेलेल्याला अन्न दान करा.
तूळ : आज कुठलीच घाई करू नका. बाहेर पडताना सावध असा. पिवळा रंग आज लाभदायी आहे.
वृश्चिक : नाचता येईना अंगण वाकडे, या म्हणीचा प्रत्यय घ्याल.कुणावर विसंबून राहू नका. इष्ट देवतेचे नामस्मरण करा.
धनू : पैशाचे काम पैशानेच होते अन्‌ भावनेचे भावनेनेच. त्यामुळे आज कुणी मदत मागायला आला तर विचारपूर्वक निर्णय घ्या.
मकर : आज धोका आहे. सावध असा; पण काळजीचा विषय नाही. कुणीतरी अचानक मदत करेल. महादेवाला दुधाचा अभिषेक करा.
कुंभ : कुठल्यातरी दिव्य पुरुषाची भेट होईल आणि मार्ग सापडेल. काळे उडीद पुरचुंडीत बांधून दारावर बांधा.
मीन : तुमच्या कामात इतरांचा हस्तक्षेप होण्याची दाट शक्यता आहे. त्यांना त्याचवेळी उत्तर द्या. बेलवृक्षाखाली बसून िंचतन करा.