विद्या केळकर यांना पुरस्कार
   दिनांक :17-Feb-2019
यवतमाळ,
 
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या 23 व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात 2017-2018 चा महाराष्ट्रातून देण्यात येणारा सुशीलादेवी देशमुख स्मृती महिला पुरस्कार बाबाजी दाते महिला बँकेच्या अध्यक्ष विद्या शरद केळकर यांना प्रदान करण्यात आला.
 
 
 
बाबाजी दाते महिला बँकेच्या अध्यक्ष विद्या केळकर यांच्या स्नुषा मीरा केळकर, बँकेच्या मु‘य कार्यकारी अधिकारी सुजाता महाजन, राजश्री सेवलकर, शीला हिरवे यावेळी सोबत होत्या. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.