उरण येथे कंटेनर यार्डमध्ये भीषण आग
   दिनांक :17-Feb-2019
 
 
 
 
 
उरण येथील कंटनेर यार्डमध्ये ही भीषण आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे वृत्त कळताच पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीचे धूर मोठ्या प्रमाणात हवेत दिसून येत आहेत.